इलेक्शन अँप डाऊनलोड व इंस्टॉल कसे करावे ?
नमस्कार,
आदरणीय पक्ष प्रतिनिधी व पदाधिकारी,
जळगांव लोकसभा निवडणूकीकरिता आपणांस आवश्यक त्या विधानसभा मतदारसंघाचे इलेक्शन अँप
०१. इलेक्शन अँप खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करावे.
०२. डाऊनलोड झाल्यानंतर अँप इंन्स्टॉल करावे.
०३. इंन्स्टॉल करतांना मागितलेल्या सर्व परमिशन्स मान्य कराव्यात.
०४. इंन्स्टॉल झाल्यावर अँपमध्ये युजर डिटेल्सच्या फॉर्म ओपन होईल.
०५. फॉर्ममध्ये 23370 ऑर्डर आयडी, मोबाईल क्रमांक, नाव भरून ओके करावे.
०६. गेट ऑनलाईनवर क्लिक करून आपण अँक्टिव्हेशन कोड जनरेट करून घ्यावा.
०७. कोड जनरेट झाल्यावर अँपला अँक्टिव्हेट करून घ्यावे.
०८. आपले अँप यशस्वीरीत्या इंस्टॉल झालेले आहे.
०९. अँपच्या वापराकरिता आपले लवकरच विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
आपणांस अँप संदर्भात ऑर्डर आयडी अथवा अन्य कोणत्याही प्रकाराची समस्या असल्यास आपण वॉर रूमच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा.
आपले आभारी आहोत..
धन्यवाद..!!